Donation

वरील सामाजिक उपक्रम चालविण्यासाठी आर्थिक मदतीची व पैशांची गरज असते, आपण आपल्या यथाशक्ती प्रमाणे संस्थेस मदत करू शकता. आम्ही आपणास खात्री देतो कि आपण दिलेली देणगी हि गरीब, गरजू व चांगल्या कामांसाठी वापरली जाईल.

* देणगी देण्याची पद्धत*

रोख स्वरुपात – आपण रोख स्वरुपात देणगी देवू शकता. रोख देणगी देतांना संस्थेची देणगी पावती लगेचच घ्या व देणगी घेणाऱ्या व्यक्तींचे नाव व नंबर आपल्या संदर्भासाठी लिहून घ्या.

आपल्याला आयकर कायदा कलम ८० गी अंतर्गत सुट हवी असल्यास आपल्याला चेकद्वारे देणगी देणे बंधनकारक आहे. चेक “श्री गोंदेश्वर चॅरिटेबल अँण्ड एज्युकेशनल ट्रस्ट ” ह्या नावाने द्यावा. चेक पास झाल्यानंतर आपणांस त्याची पावती आपल्या पत्यावर पाठवली जाईल.

RTGS किंवा NEFT – आपण आपली देणगी RTGS किंवा NEFT द्वारे ऑनलाईन पण देवू शकता त्यासाठी लागणारे डीटेल्स खालील प्रमाणे –

A/C Name –  Shree Gondeshwar Charitable & Educational Trust

Bank Name – IDBI Bank

A/C No. – 0644102000002172

Branch Name – Sinnar, Dist Nashik (Maharashtra, INDIA)

IFSC Code – IBKL0000644