Contact

आपणांस विनंती की आपण संस्थेस मदत करून संस्थेच्या कार्यात सहभाग घ्यावा. संस्था फक्त देणगी स्वरुपातच मदत करणे अपेक्षीत करत नाही तर आपला वेळ सुद्धा आपण नेत्र तपासणी शिबीर, आरोग्य शिबीर, संस्थेच्या कार्याचा प्रचार प्रसार यासाठी देवू शकतात.

अधिक माहितीकरिता खालील फोन नंबरवर , ईमेलवर किंवा फेसबुक पेजवर संपर्क करा.

सि.ए. रामकृष्ण डावरे  -संस्थापक  अध्यक्ष, (मो.९७३०३७८१११)

श्री.सुरेश गुंजाळ -सेक्रेटरी, (मो.९८६०८६४५५०)

Email: info@sgcet.org

Facebook Page: fb.com/shreegondeshwarcharitabletrustsinnar

हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यास आम्हास सहकार्य करा व फेसबुक पेज लाईक(Like) करा.

 

website designed by VIOM Technocrats

visit: www.viomtechnocrats.in